नवरीचे उखाणे

नवरी उखाणा १४ – गोड संसार

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

साखरेच्या गोडीत लपलाय दुधाचा स्वाद,
…रावांसोबत कधी न व्हावा कोणताही वाद.

Scroll to Top