नवरीचे उखाणे नवरी उखाणा ४२ – कुंकवाचा टिळा प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी कपाळावर रेखीव सोन्यासारखा कुंकवाचा टिळा, …रावांच्या प्रेमाचा लागलाय मला मनापासून लळा. 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक