नवरीचे उखाणे

नवरी उखाणा ४३ – सुवर्ण घडी

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

आली आज माझ्या आयुष्यात भाग्याची सुवर्ण घडी,
…रावांसोबत जमत आहे प्रेमाची नवी जोडी.

Scroll to Top