नवरीचे उखाणे नवरी उखाणा ४९ – सात फेरे प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी अग्नीच्या साक्षीने घेतले आम्ही पवित्र सात फेरे, …रावांचे नाव घेते, स्वप्न पूर्ण झाले माझे सगळेच खरे. 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक