नवरदेवाचे उखाणे

नवरदेव उखाणा १ – आकाशात चंद्र

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

आकाशात चमकतो चंद्र, चांदण्यांचा त्याला घेरा,
…चे नाव घेतो, जमलाय आप्तजनांचा मेळा.

📖

प्रसंगानुसार उखाणा निवडा

नाव कसे जोडावे आणि उखाणा कसा म्हणावा यासाठी आमचे सविस्तर मार्गदर्शक वाचा.

नवरीसाठी मार्गदर्शक · नवरदेवासाठी मार्गदर्शक · प्रेमळ उखाणे

Scroll to Top