नवरदेवाचे उखाणे

नवरदेव उखाणा ६ – सत्यनारायण महापूजा

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

केली घरी भक्तिभावाने सत्यनारायण महापूजा,
…सारखी जीवनसाथी मिळून आनंद झाला दुजा.

Scroll to Top