नवरदेवाचे उखाणे नवरदेव उखाणा २७ – गृहलक्ष्मीचे रूप प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी माझ्या साध्या घरात आली आज साक्षात गृहलक्ष्मी, …चे नाव घेतो मी आज या मंगल समारंभी. 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक 📖 प्रसंगानुसार उखाणा निवडा नाव कसे जोडावे आणि उखाणा कसा म्हणावा यासाठी आमचे सविस्तर मार्गदर्शक वाचा. नवरीसाठी मार्गदर्शक · नवरदेवासाठी मार्गदर्शक · प्रेमळ उखाणे