नवरदेवाचे उखाणे नवरदेव उखाणा ३२ – प्रेमळ सहचारिणी प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी सुख-दुःखात सोबत देणारी माझी प्रेमळ सहचारिणी, …चे नाव घेतो, तीच आहे माझ्या आयुष्याची स्वामिनी. 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक