रोमँटिक उखाणे

रोमँटिक उखाणा ३१ – नयनांचे कोड

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

तिच्या बोलक्या डोळ्यात लपले आहे प्रेमाचे मोठे कोड,
…सोबत जगण्याचे हे नाते आहे अत्यंत गोड.

Scroll to Top