रोमँटिक उखाणे रोमँटिक उखाणा ३८ – चंदनाची शीतलता प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी चंदनाच्या झाडासारखी तिच्या प्रेमात आहे गार शीतलता, …मुळे माझ्या आयुष्यात आली सुखाची निच्छलता. 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक