रोमँटिक उखाणे

रोमँटिक उखाणा ४९ – सात जन्माची रेशमी गाठ

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

परमेश्वराने बांधली आमच्या प्रेमाची सात जन्माची गाठ,
…सोबत धरली मी सुखाची आणि समृद्धीची वाट.

Scroll to Top