मराठी उखाणे

विनोदी उखाणा ५ – चपातीचा भूगोल

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

पोळी लाटताना बनला भारताचा नक्शा आणि भूगोल,
…चे नाव घेतो, बाकी सगळे नका बोलू गोलगोल!

Scroll to Top