मराठी उखाणे विनोदी उखाणा ९ – रिमोटचा ताबा प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी घरच्या टीव्हीच्या रिमोटवर असतो सासूबाईंचा ताबा, …चे नाव घेतो, बाकी सर्व शांत बसा ना बाबा! 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक