मराठी उखाणे

विनोदी उखाणा २७ – पाहुण्यांची गर्दी

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

घरात जमली आज पाहुण्यांची मोठी गर्दी,
…चे नाव घेताना मला झालीय अचानक सर्दी!

Scroll to Top