मराठी उखाणे विनोदी उखाणा २८ – पाणीपुरीचा स्टॉल प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी रस्त्यावरच्या स्टॉलवर खाल्ली तिखट पाणीपुरी, …चे नाव घेताना तोंडाला सुटले पाणी भारी! 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक