मराठी उखाणे विनोदी उखाणा ३१ – सण आणि स्वच्छता प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी दिवाळीच्या झाडलोटीत मलाच लावले कामाला, …चे नाव घेतो, दया करा जरा या पाहुण्याला! 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक