मराठी उखाणे

विनोदी उखाणा ३३ – जिमचा संकल्प

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

जिमला जायचा संकल्प केला पहिल्या तारखेला,
…चे नाव घेतो, मी तर झोपलोय अंथरूणाला!

Scroll to Top