मराठी उखाणे

विनोदी उखाणा ४१ – चायनीज भेळ

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

संध्याकाळच्या वेळेत खाल्ली चमचमीत चायनीज भेळ,
…चे नाव घेताना जमला पाहुण्यांचा मेळ!

Scroll to Top