मराठी उखाणे

विनोदी उखाणा ४२ – ऑनलाईन मीटिंग

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

झूम मीटिंगमध्ये चालू होता साहेबांचा ओरडा,
…ने मागे येऊन दाखवला भाजीचा मोठा तांबडा!

Scroll to Top