प्रसंगविशेष उखाणे

Top Marathi Ukhane for Sakharpuda (Engagement): साखरपुड्याचे उखाणे

दोन जीवांची पहिली रेशमी गाठ बांधली जाते ती साखरपुड्याच्या शुभ मुहूर्तावर. सोन्याची अंगठी बोटात घालताना उपस्थितांच्या आग्रहाखातर घेतलेला उखाणा हा