नवरदेवाचे उखाणे नवरदेव उखाणा १ – आकाशात चंद्र प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी आकाशात चमकतो चंद्र, चांदण्यांचा त्याला घेरा, …चे नाव घेतो, जमलाय आप्तजनांचा मेळा. 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक