नवरदेवाचे उखाणे

नवरदेव उखाणा ३१ – मोरपिसाचा स्पर्श

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

मनाला सुखवतो मोरपिसाचा कोमल स्पर्श,
…च्या सहवासात लाभेल मला सदैव हर्ष.

Scroll to Top