नवरदेवाचे उखाणे

नवरदेव उखाणा ३२ – प्रेमळ सहचारिणी

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

सुख-दुःखात सोबत देणारी माझी प्रेमळ सहचारिणी,
…चे नाव घेतो, तीच आहे माझ्या आयुष्याची स्वामिनी.

Scroll to Top