नवरदेवाचे उखाणे

नवरदेव उखाणा ३६ – सौभाग्याचा टिळा

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

भाळी तिच्या शोभतो सौभाग्याचा लाल टिळा,
…च्या प्रेमाचा लागलाय मला मनापासून लळा.

Scroll to Top