नवरदेवाचे उखाणे

नवरदेव उखाणा ४८ – सासू-सासऱ्यांचा मान

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

सासू-सासऱ्यांनी दिला मला स्वतःच्या मुलासारखा मान,
…ला सुखात ठेवीन हेच माझे वचन आणि आन.

📖

प्रसंगानुसार उखाणा निवडा

नाव कसे जोडावे आणि उखाणा कसा म्हणावा यासाठी आमचे सविस्तर मार्गदर्शक वाचा.

नवरीसाठी मार्गदर्शक · नवरदेवासाठी मार्गदर्शक · प्रेमळ उखाणे

Scroll to Top