नवरीचे उखाणे

नवरी उखाणा २० – श्रावणातील सरी

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

श्रावण महिन्यात पडतात हिरव्या निसर्गात सरी,
…रावांमुळे आनंद पसरला सासरच्या घरी.

Scroll to Top