नवरीचे उखाणे

नवरी उखाणा २४ – सौभाग्याचा लेक

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

सासू-सासऱ्यांनी दिला मला लेकीसारखा मान,
…रावांचे नाव घेऊन राखते मी घराची शान.

Scroll to Top