नवरीचे उखाणे

नवरी उखाणा २५ – नथ आणि झुमके

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

नाकात नाजूक नथ आणि कानात सोन्याचे झुमके,
…रावांचे नाव घेताना मन माझे हरखले.

Scroll to Top