नवरीचे उखाणे

नवरी उखाणा ४१ – रेशमी गाठ

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

परमेश्वराने बांधली सात जन्मांची रेशमी गाठ,
…रावांसोबत चालते मी सुखाची सुंदर वाट.

Scroll to Top