नवरीचे उखाणे

नवरी उखाणा ४२ – कुंकवाचा टिळा

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

कपाळावर रेखीव सोन्यासारखा कुंकवाचा टिळा,
…रावांच्या प्रेमाचा लागलाय मला मनापासून लळा.

Scroll to Top