रोमँटिक उखाणे

रोमँटिक उखाणा १२ – हृदयातील कप्पा

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

माझ्या हृदयातील खास कप्प्यात फक्त तिचीच आहे जागा,
…सोबत विणला आहे मी माझ्या प्रेमाचा रेशमी धागा.

Scroll to Top