रोमँटिक उखाणे

रोमँटिक उखाणा ३५ – जीवनसंगीत

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

वीणेच्या तारांमधून छेडले गेले सुंदर जीवनसंगीत,
…च्या रूपात गवसले मला माझे खरे जिवलग मीत.

Scroll to Top