रोमँटिक उखाणे रोमँटिक उखाणा ३९ – मोरपिसाची माळ प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी कृष्णाच्या मुकुटात शोभे जशी मोरपिसाची माळ, …च्या सहवासात घालवेन मी आयुष्यभराचा काळ. 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक