मराठी उखाणे

विनोदी उखाणा १० – मोबाईल रिचार्ज

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

जीओचा प्लॅन संपला अन मोबाईल झाला बंद,
…च्या नावाने सुरु झालाय माझा नवीन आनंद!

Scroll to Top