मराठी उखाणे विनोदी उखाणा १७ – डाएटचा फॅड प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी सकाळी पिते ग्रीन टी अन संध्याकाळी खाते पाणीपुरी, …च्या डाएटची कथा आहे सर्वात न्यारी! 📋 उखाणा कॉपी करा 💬 व्हॉट्सॲपवर शेअर करा 📘 फेसबुक