मराठी उखाणे

विनोदी उखाणा २४ – मेकअपची पेटी

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

मेकअप करायला लावते ती दोन तासांचा वेळ,
…चे नाव घेताना बिघडतो सगळा कामाचा मेळ!

Scroll to Top