मराठी उखाणे

विनोदी उखाणा ३१ – सण आणि स्वच्छता

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

दिवाळीच्या झाडलोटीत मलाच लावले कामाला,
…चे नाव घेतो, दया करा जरा या पाहुण्याला!

Scroll to Top