मराठी उखाणे

विनोदी उखाणा ६ – क्रिकेटची मॅच

प्रसिद्ध झाले: 23 July 2026 | लेखक: सौ. सुवर्णा जोशी

सचिनने मारला फोर अन धोनीने मारला सिक्सर,
…च्या प्रेमात माझा मेंदू झालाय पूर्ण मिक्सर!

Scroll to Top