Quick Ukhane Packs: 10 for Every Mood (Download): मूडनुसार १० क्विक उखाणे

रोमँटिक, विनोदी, संस्कारी आणि मॉडर्न — प्रत्येक मूडसाठी क्विक उखाणे पॅक (Quick Ukhane Packs):

  • रोमँटिक: गुलाबाच्या पाकळीवर दवबिंदू छान, …च्या साथीने वाढली शान.
  • विनोदी: कपात चहा बशीत पाणी, …च्या घरात मीच खरी राणी.
  • धार्मिक: सत्यनारायणाच्या पूजेला मांडला चौरंग, …च्या सहवासात खुलला रंग.
✍️

लेखिका व संकलक: सौ. सुवर्णा जोशी

मराठी लोकसंस्कृती, पारंपरिक विवाह विधी आणि उखाण्यांच्या अभ्यासक. गेल्या १०+ वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध प्रांतांमधील दुर्मीळ व अस्सल उखाण्यांचे संकलन आणि संपादन.

टिपणी करा

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top