Rhythmic Short Ukhane for Performances: स्टेज सादरीकरणासाठी तालबद्ध उखाणे

टाळ्यांच्या ठेक्यावर म्हणायचे तालबद्ध छोटे उखाणे (Rhythmic Ukhane):

टाळ्या वाजवा जोरात, ढोल वाजतो दारात,
…चे नाव घेते आनंदाच्या भरात! 👏⚡

वाजली तुतारी, झडला चौघडा,
…साठी सजला हा सुंदर जोडा! 🎺

✍️

लेखिका व संकलक: सौ. सुवर्णा जोशी

मराठी लोकसंस्कृती, पारंपरिक विवाह विधी आणि उखाण्यांच्या अभ्यासक. गेल्या १०+ वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध प्रांतांमधील दुर्मीळ व अस्सल उखाण्यांचे संकलन आणि संपादन.

टिपणी करा

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top