साखरपुडा हा लग्नाचा पहिला अधिकृत टप्पा. अंगठी घालताना आणि पेढे भरवताना म्हणायचे साखरपुड्याचे खास मराठी उखाणे (Engagement Ukhane):
बोटात शोभते नाजूक सोन्याची अंगठी,
…चे नाव घेते फक्त आमच्या संसारासाठी. 💍❤️
साखरेचा गोडवा आणि पेढ्यांची चव छान,
…च्या रूपाने मिळाला मला जीवनाचा मान. ✨
